मराठी

 

कोविड-19चा प्रतिबंध - या माहिती पत्रकात आपण कोविड-19चा प्रसार रोखण्यात कशी मदत करू शकता हे दिले आहे.

कोविड-१९चे व्यवस्थापन - या माहिती पत्रकात आपण कोविड-19ने आजारी असल्यास किंवा आपण संक्रमित झाल्याचा संशय असल्यास काय करावे हे दिले आहे.

कोविड-१९ आणि गर्भधारणा - या माहिती पत्रकात आपण गर्भवती असल्यास किंवा गर्भवती असण्याची योजना करत असल्यास कोविड-१९चा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे दिले आहे

“कोविड-१९” ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी - या माहिती पत्रकात ३ ते ६ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

“कोविड-१९” ६ ते १२ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी - या माहिती पत्रकात ६ ते १२ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

“कोविड-१९” १३ ते १८ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी - या माहिती पत्रकात १३ ते १८ वर्षांच्या वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.